कोणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? वाचा सविस्तर

0
615

मुंबई,दि.५(पीसीबी) – अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे…

शिवसेना –

1. एकनाथ शिंदे – नगरविकास

2. सुभाष देसाई – उद्योग

3. उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षणं

4. अनिल परब – संसदीय कामकाज

5. शंकरराव गडाख – जलसंधारण

6. संदीपपान भुमरे – रोजगार हमी

7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

8. दादा भुसे – कृषी

9. संजय राठोड – वने

10. शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री ग्रामीण

11. अब्दुल सत्तार – महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री

12. बच्चू कडू – जलसंपदा शालेय कामगार

13.राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन मंत्री

काँग्रेस –

1. बाळासाहेब थोरात – महसूल

2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम

3. के सी पाडवी – आदिवासी विकास

4. विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन

5. यशोमती ठाकूर – महिला बालविकास

6. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

7. अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य

राष्ट्रवादी काँग्रेस –

1. अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री)

2. जयंत पाटील – जलसंपदा

3. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा

4. अनिल देशमुख – गृह

5. दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क व कौशल्य विकास

6. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय

7. हसन मुश्रीफ – ग्रामविकास

8. बाळासाहेब पाटील – सहकार

9. राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन

10. राजेश टोपे – आरोग्य

11. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण

12. नवाब मलिक – कामगार, अल्पसंख्याक विकास