उन्नाव बलात्कार प्रकरण माजी भाजपा आमदार कुलदीप सेंगर दोषी

0
735

नवी दिल्ली, दि.१६ (पीसीबी) –  संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हा निकाल दिला आहे. १९ डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.