आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा; मुख्यमंत्र्यांचा राधाकृष्ण विखे-पाटलांना इशारा

0
343

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील यांच्याविरोधात  मानहानीची नोटीस पाठवली आहे.  त्यामुळे  विखे पाटील  अडचणीत येण्याची शक्यता आहे.