अंजली पांडेंची भाजप युवती आघाडी निगडी चिखली मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

0
653

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – निगडी यमुनानगर येथील अंजली पांडे यांची भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या निगडी चिखली मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होत्या.