पिंपरी ते पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या पुलाचे काम लवकरच पुर्ण होणार

पिंपळे सौदागर, दि. २० (पीसीबी) - पिंपळे सौदागर कडुन पिंपरीकडे जाताना जुन्या पुला लगत नविन समांतर पुल बांधण्याचे काम चालु असुन लवकरच त्याचे काम पुर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात…

PCB Admin PCB Admin

जम्मू काश्मीर हादरले, ५.२ रिस्टर स्केलचा भूकंप

काश्मिर, दि. २० (पीसीबी) : देशाचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख आणि जम्मू काश्मीरचा मोठा परिसर सोमवारी रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अचानक आलेलल्या या भूकंपामुळे नागरिक घाबरून घराच्या बाहेर आले. राष्ट्रीय…

PCB Admin PCB Admin

मिठाच्या नावाखाली मेफेड्रॉन, १०० कोटींचे ड्रग्ज जप्त

- पुणे पोलिसांच्या कारवाईने मोठी खळबळ पुणे, दि. २० (पीसीबी) - पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १०० कोटीहून अधिक रक्कमेचे ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्कर मिठाच्या आडून ही…

PCB Admin PCB Admin

छत्रपती शिवरायांचा विचार नसानसांत भिनला पाहिजे तरंच भारतावर लादला जाणारा मनुवाद संपवता येईल: तुषार कामठे

पिंपरी, दि. २० (पीसीबी)-अखंड पुरोगामी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या जल्लोषात विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस…

PCB Admin PCB Admin

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने शिवजयंती साजरी

पिंपरी, दि.२० (पीसीबी)- अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयात भव्य शिवजयंती उत्सव सोमवार, दिनांक १९…

PCB Admin PCB Admin

ब्राह्मण महासंघाचा कार्य विस्तार देशातील वीस राज्यात

चिंचवड, दि. २० (पीसीबी) - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या संस्थेची स्थापना पिंपरी चिंचवड या उद्योग नगरीत करण्यात आली. या उद्योग नगरीने स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हजारो उद्योजक या…

PCB Admin PCB Admin

राजेंद्र पवार व उज्ज्वला पवार यांना ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान

पुणे, दि. २० (पीसीबी) : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सौ. उज्ज्वला पवार यांना सोमवारी (दि. १९) ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्याहस्ते ‘आदर्श मातापिता…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत संमत

मुंबई, दि. २० (पीसीबी) - मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षण पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडतेय, सर्वोच्च न्यायालयात टिकणार ?

पुणे, दि. २० (पीसीबी) - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अशात हे आरक्षण न्यायालयात टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरच…

PCB Admin PCB Admin

ठरलं… महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) - भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा…

PCB Admin PCB Admin