कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा
पिंपरी, दि. १९ (पीसीबी): कुत्रा चावल्याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी पिंपळे सौदागर येथे घडली असून याप्रकरणी 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात…
आळंदी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
पुणे, दि. १९ (पीसीबी): आळंदी येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दोन लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी नष्ट केला. ही…
पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम
नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.19) दिलाय. आम्हाला निवडणूक आयोगाने…
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलाय ८० वर्षांपुढील नागरिकांना घरून मतदानाचा अधिकार
पुणे, दि. १९ (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना गेल्या पोटनिवडणुकांपासून घरबसल्या मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुमारे २.४८ लाखाहून…
भव्य शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा भक्ती शक्ती उद्यान येथे संपन्न
निगडी, दि. १९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनी पारंपारिक वेशभूषा मध्ये, लहान मुले जिजाऊ शिवराय मावळे यांच्या वेशभूषा मध्ये जन्म सोहळ्यामध्ये सहभागी झाली. स्थानिक महिलांच्या हस्ते बाल शिवबाचा…
अजितदादांना शिरूर लोकसभेच्या जागेवर हक्क सांगता येणार नाही – शिवाजीराव आढळराव पाटील
पुणे, दि. १९ (पीसीबी) - आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाचे सूत्र अद्यापही ठरलेलं नाही. कोणती जागा कोण लढणार, याबाबत अजून स्पष्टता आलेली…
कातवी मधून ऑफिस कंटेनर चोरीला
कातवी येथून ऑफिस कंटेनर चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली. नईम इसाकभाई मुलाणी (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे, दि. १९ (पीसीबी): वडिलांसोबत कामावर निघालेल्या तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास भाम फाटा रोहकल रोड चाकण येथे घडला घडली. कुणाल संतोष सावंत…
भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी
पुणे, दि. १९ (पीसीबी): भरधाव दुचाकीच्या धडकेत एका महिलेच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना 24 जानेवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे…
ब्रिटन, जपान पाठोपाठ आती चीनसह अनेक देश आर्थिक मंदीच्या गर्तेत
चीन, दि. १९ (पीसीबी) - जगात आर्थिक मंदी येणार आहे का? जगातील देशांची स्थिती आणि आकडेवारी पाहिल्यास तुम्हालाही हाच प्रश्न पडेल. ब्रिटनपासून जपानपर्यंत अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत.…

