चिखलीतून अपहरण झालेल्या मुलीची हिमाचल प्रदेश मधून सुटका
चिखली, दि. २४ (पीसीबी) - चिखली मधून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीची हिमाचल प्रदेश मधील पहाडी भागातून चिखली पोलिसांनी सुटका केली. आरोपीच्या ताब्यातून मुलीला सुखरूपपणे सोडवण्यात आले आहे. सुरोज रेजाउल…
सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला अवघ्या दोन तासात बेड्या
आळंदी, दि. २४ (पीसीबी) - आळंदी पोलिसांनी सशस्त्र दरोडा घालणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली खुर्द येथे एका घरात घुसून दाम्पत्याच्या गळ्याला धारदार शस्त्रे…
प्रसादाच्या बहाण्याने नागरिकाची सोन्याची चैन केली लंपास
इंदोरी, दि. २४ (पीसीबी) - प्रसादाच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी एका ५८ वर्षीय नागरिकाकडून सोन साखळी हातचालाखीने लंपास केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.२२) इंदोरी, ज्योतीबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी नारायण…
भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांचा फसवणूक
रावेत, दि. २४ (पीसीबी) - भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांची फसवणूक केली आहे. हि घटना १८ डिसेंबर २०२३ रोजी किवळे येथे घडली आहे. रावेत पोलीस ठाण्यात अशोक…
गुगलवर हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात
वाकड, दि. २४ (पीसीबी) - गुगलवर बँकेचा हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती…
नद्यांचे हक्क: जबाबदार कोण?
पुणे, दि. २४ (पीसीबी) - नद्या जिवीत आहेत. पूर येण्यापासून रोखणे तसेच आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि पाण्याच्या सुरक्षेसाठी आणि सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी, आपण नद्यांचे संरक्षण आणि त्यांना "निर्मल, अविरल"…
भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चा सचिव पदी पल्लवी पाठक
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चा सचिव पदी पल्लवी पाठक यांची नियुक्ती झाली. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप व महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे यांच्या…
लोकसभा निवडणुकीबाबत व्हायरल होणाऱ्या तारख खऱ्या की खोट्या
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील विविध राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या…
युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा युवासेनाप्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 25 फेब्रुवारी…
गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला अटक
पुणे, दि. २३ (पीसीबी) - बेकायदेशीरपणे गुटखा साठवणूक केल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका तरुणाला अटक केली. त्याला गुटखा साठवून ठेवण्यासाठी खोली उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालकावर देखील…

