हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक

पिंपरी, दि.१५ : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने संत सेवालाल जयंतीचे औचित्य…

PCB Admin PCB Admin

तेलंगणातीलबैलट पेपर निवडणुकीत११६ पैकी तब्बल ७० नगर परिषदांमध्ये काँग्रेस, भाजपाला पराभवाचा फटका

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या भाजपाला तेलंगणात मोठा फटका बसला आहे. तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात सत्ताधारी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय…

PCB Admin PCB Admin

कुणाल वाव्हाळकर व धर्मपाल तांतरपाळेयांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे सत्कार

पिंपरी चिंचवड शहर जिल्हारिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष कुणालभाऊ वाव्हाळकर व उपाध्यक्ष धर्मपाल तांतरपाळे यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.…

PCB Admin PCB Admin

म्हाडाची तीन हजार घरांसाठी मार्च महिन्यात सोडत

पुणे, दि. १५ : पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील तीन हजार घरांसाठी मार्च महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे सभापती…

PCB Admin PCB Admin

राज्यातील कर्करोगाच्या रुग्णसंख्येत तब्बल ११ टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस आणखी काय म्हणाले ? याबाबत आपण जाणून घेऊ या. नागपुरातील…

PCB Admin PCB Admin