अयोध्येतील राम मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य – खासदार बारणे

चिंचवड, दि. 17 एप्रिल - श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले…

PCB Admin PCB Admin

सहाय्यक पोलिस फौजदाराचा मुलगा युपीएससी परिक्षेत यशस्वी

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस फौजदाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्याने या परिक्षेत ३५९ वा रँक प्राप्त केला आहे. त्याच्या या यशाने…

PCB Admin PCB Admin

नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याच्यासह २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश असून ही…

PCB Admin PCB Admin

अनिस सुंडके पुणे लोकसभेला एमआयएम चे उमेदवार

मागील 25 वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले अनिस सुंडके यांना एमआयएम पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.अनिस सुंडके माजी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष असून त्यांचा लहान भाऊ रईस सूंडके…

PCB Admin PCB Admin

IBM, Dell, Vodafone मध्ये कर्मचाऱ्यांची मोठी कपात

२०२४ च्या पहिल्या दोन महिन्यांत, तंत्रज्ञान उद्योगाने टाळेबंदीच्या लाटेचा सामना केला आहे कारण कंपन्या आव्हानात्मक बाजार परिस्थितीला प्रतिसाद म्हणून वाढीपेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य देतात. 2023 मध्ये 2,50,000 हून अधिक पदे काढून…

PCB Admin PCB Admin

शाहू महाराजांची संपत्ती ३०० कोटींची

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा राजघरण्यातील शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आपल्या जवळील संपत्तीचे विवरण निवडणूक अर्जामध्ये जाहीर केले आहे. त्यानुसार…

PCB Admin PCB Admin

लोक भडकल्याने भाजप खासदार तेजस्वी सुर्या अक्षरशः पळून गेले…

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते मीटिंग हॉलमधून पळ काढतांना दिसत आहेत. तेथे उपस्थित…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणुक प्रचार शिगेला पोहचला असताना, ओपिनियन पोल जाहीर

देशभरात सध्या लोकसभा निवडणुक प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंड होणार आहेत. त्यापूर्वी एबीपी न्यूजनं ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या सर्व्हेच्या अंदाजामध्ये अजित पवार यांना…

PCB Admin PCB Admin

राणा दाम्पत्याने न्यायालयाची केसही मॅनेज केली – आनंद आडसूळ

अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांची उमेदवारी आणि आनंद अडसूळांचा तीव्र विरोध यामुळे कमालीची रंगत निर्माण झाली आहे. २०१४मध्ये आनंद अडसुळांचा नवनीत राणांनी पराभव केला होता. तेव्हापासून या दोघा नेत्यांमध्ये…

PCB Admin PCB Admin

ठाण्यातून मुख्यमंत्र्यांचे मित्र आमदार प्रताप सरनाईक युतीचे उमेदवार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊण्ड असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपचाही डोळा होता. त्यामुळे जागावाटपात ठाणे कुणाला सुटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिंदेंवर स्वतःचं 'घरचं मैदान' गमावण्याची नामुष्की टळणार आहे.…

PCB Admin PCB Admin