“एकदा संधी द्या, मावळचा कायापालट करून दाखवू; संजोग वाघेरे पाटील
पिंपरी- मावळ लोकसभेच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही मला एकदा संधी द्या, मावळचा लोकसभेचा कायापालट करून दाखवू, असे विनम्र आवाहन करत मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोल्हेंची आगपाखड
नारायणगाव - आपल्या विरोधात बोलतील त्यांना इंजेक्शन द्या असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित…
युवा नेते जय पवार पुण्याकडे रवाना; बारामतीतून रॅलीद्वारे घेणार महायुतीच्या सभेत सहभाग..
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे.. तत्पूर्वी महायुतीची सभा पुण्यात होणार आहे. या सभेसाठी युवा नेते जय पवार हे रॅलीद्वारे पुण्याकडे…
डॉ. कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार
पुणे - शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मायबाप जनतेने हि निवडणूक हातात घेतल्याचा विश्वास माध्यमांशी…
सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती
दि १८एप्रिल (पीसीबी ) - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी…
सर्वांना मोफत शिक्षण, मोफत आरोग्य मिळाले पाहिजे हेच खरे रामराज्य – सौ. मीनाताई जावळे, शहराध्यक्ष, आप
दि १८ एप्रिल (पीसीबी ) - रामनवमीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीतर्फे निगडी प्राधिकरण येथे प्रभू श्रीराम मंदिरासमोर राम भक्तांना व नागरिकांना मिठाई वाटून हार्दिक शुभेच्छा दिल्या.शहराध्यक्ष सौ. मीनाताई जावळे राम…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज उदयनराजेंचा अर्ज
दि १८ एप्रिल (पीसीबी ) - सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी गांधी मैदानावरून महारॅली निघणार असून यावेळी मुख्यमंत्री…
‘कचाकच बटन दाबा’ वक्तव्य आले अजितदादांच्या अंगलट
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत. अशातच…
शाळेला पुस्तक विक्री करताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची फसवणूक
शाळेला पुस्तक विक्री करत असताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याने पुस्तक विक्रीत अपरातफर कंपनी ची दोन लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 31 मार्च 2023 रोजी भोसरी येथील एस.पी.जी.इंटरनॅशनल स्कूल येथे घडली…
आईस्क्रीम कंपनी ची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची पावणे तीन लाखांची फसवणूक
आईस्क्रीम कंपनी ची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्ब्ल पावणे तीन लाखांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 20 मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली आहे. याप्रकरणी तेजस रविकांत…

