रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही – शरद पवार
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिरात राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांच्या उपस्थितीत तसंच…
मावळ लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी २७ अर्ज नेले
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक 18 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी…
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला मतदान करण्याचे इंटकचे आवाहन…
देशातील कामगार, कष्टकरी व शेतकरी, शेतमजूरांच्या न्याय हक्क व कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यातून स्पष्ट केले असल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व इंडिया, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याचे…
यूपीएससी परीक्षेत सारथीच्या २० विद्यार्थ्यांनी लावला झेंडा
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) २० विद्यार्थ्यांनी यश मिळवले…
शेतकर्यांना वार्यावर सोडणा-या सरकारला घरी बसविण्यासाठी ‘मशाल’ पेटवा; संजोग वाघेरे पाटील
कर्जत, (प्रतिनिधी) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बळीराजाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी प्राधान्याने घेतला आणि तो तातडीने लागूही केला.…
बेल्टने मारहाण, जखमांवर मिरची तर फेविक्विकने चिटकवले ओठ; तरुणीसोबत गंभीर अत्याचार
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका 23 वर्षीय मुलीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधल्या गुना भागात घडली. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं;…
व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून येणारे खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल – श्रीचंद आसवानी
पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी मर्चंट फेडरेशनने मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एका बैठकीत जाहीर पाठिंबा दिला.…
अबब… भाजप उमेदवाराची संपत्ती १४०० कोटींची
लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्या अर्जासोबत संपत्ती आणि गुन्ह्याचे वर्गीकरण दिले जात आहेत. भाजपने दक्षिण गोव्यातून उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांची पत्नी पल्लवी डेम्पो यांना…
पवार कुटुंबाचे राजकीय भांडण हा इलेक्शन जुमलाच , सुप्रिया सुळे यांनी घेतले सुनेत्रा पवार यांच्याकडून ५५ लाख हातउसणे
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार…
दिघी येथे एकाकडून कोयता, एअर पिस्टल व चाकू जप्त
दिघी येथील माधवनगर परिसरात एका 38 वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी एअर पिस्टल, कोयता व चाकू अशी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई दिघी पोलिसांनी बुधवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास केली. या…

