किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदे यांना सशर्त जामीन मंजूर
किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एल गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात…
तीन वर्ष वास्तव्य बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत सराईत गुन्हेगारास अटक
तीन वर्षांपासून आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात…
अल्पवयीन स्वयंघोषित भाईची चाकण मध्ये दहशत
अल्पवयीन मुलाने कोयता घेऊन एका दुकानदाराला धमकावत त्याच्या दुकानातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी एक वाजता महात्मा फुले चौक, चाकण येथे घडली. फैसल…
मुलाला जीवे मारण्याची धमकी देत मागिली 30 हजारांची खंडणी
वृद्ध व्यक्तीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत 30 हजार रुपये खंडणी मागितली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) रात्री पावणे बारा वाजता साने चौक…
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चार वाहने पेटवली
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एकाने चार वाहनांवर डीझेल ओतून पेटवून दिली. ही घटना गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री साडेबारा वाजता गणेशनगर तळवडे येथे घडली. केशव निवृत्त गाढवे (वय 38, रा. मोरेवस्ती,…
पिंपळे सौदागर येथे वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपळे सौदागर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 12 एप्रिल रोजी सकाळी पिंपळे सौदागर येथील बीआरटी बस थांब्याजवळ घडली. एम डी फैजान (वय 21, रा. पिंपळे सौदागर)…
सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले एक दिवसाचे अर्भक
सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 17) सकाळी सव्वानऊ वाजता तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील सगर यांनी…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी सोनावणे वस्ती रोड, चिखली येथे करण्यात आली. आकाश बाबू नडविनमनी (वय 22, रा.…
नवनीत राणा यांचे राऊतांना सडेतोड उत्तर
अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी नवनीत राणांचा उल्लेख नाची, बबली आणि डान्सर असा केला होता. संजय राऊत यांनी…
लोकनीती 2024 मतदानपूर्व सर्वेक्षण | भाजपला धार आहे, पण चुरशीची लढतही आहे शक्य
मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एन. डी. ए.) प्रतिस्पर्धी आघाडी असलेल्या भारतापेक्षा 12 टक्के गुणांची आरामदायक आघाडी घेतली होती. एन. डी. ए.…

