ओझर्डे गावात शिरगाव पोलिसांचा दारूभट्टीवर छापा
मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात सुरु असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी बारा वाजताच्या…
राजेंद्र घावटे लिखित “चैतन्याचा जागर” ला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार..
राजेंद्र घावटे यांनी लिहिलेल्या "चैतन्याचा जागर" या पुस्तकास येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा "राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार" जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण चार जून रोजी शिर्डी येथे होणार आहे. राज्यस्तरीय…
मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, गुजराथी कंपनीकडून तमाम मराठीजनांची अपमान
भारतीय राज्यघटनेने धर्म, जन्मस्थान, जात किंवा भाषा या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. देशाला राष्ट्रभाषा नसून २२ राज्यभाषा आहेत आणि या राज्यभाषांचा आदर राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आपण…
मंडी लोकसभा उमेदवार अभिनेत्री कंगना रनौतची मोठी घोषणा
दि ६ मे (पीसीबी ) - हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसमधील लढत लक्षवेधी ठरत आहे. या मतदारसंघात भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देत मोठी खेळी खेळली…
“संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे कलाम यांचे स्वप्न पूर्ण!” – काशिनाथ देवधर
छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमाला - अंतिम पुष्प दि ६ मे (पीसीबी ) - "संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे!"…
नाशिकच्या शांतीगिरी महाराजांची उमेदवारी महाआघीडीच्या पथ्यावर
दि ६ मे (पीसीबी ) - नाशिक: महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले, पण तिकीट न मिळालेले शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीमधील तिन्ही मोठ्या पक्षांमध्ये अस्वस्थतता आहे.…
शिंदे-फडणवीसांचा 800 कोटींची भूसंपादन घोटाळा
दि ६ मे (पीसीबी ) - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा भूसंपादनाचा…
पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अमुबॉम्बचा वापर करू शकतात
दि ६ मे (पीसीबी ) - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होण्याबाबत विधान केलं होतं. या विधानाला उत्तर देत असताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते…
खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक उभारणार
दि ६ मे (पीसीबी ) - देशभरात लोकसभा निवडणुकी प्रचाराने चांगलाच जोर पकडला असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर…
नोटांचा पाऊस, २५ कोटींची रोकड जप्त
दि ६ मे (पीसीबी ) - देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा…

