मावळ लोकसभा मतदार संघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांसाठी मतदानाचे वेळापत्रक जाहीर
दि ७ मे (पीसीबी ) - मावळ लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा…
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३८ जणांची फसवणूक
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले असल्याचे सांगत ३८ जणांकडून गुंतवणूक म्हणून एक कोटी १२ लाख २८ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन २०१५…
प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकऱणात अनेकांचे संसार उध्वस्त, पीडित महिलांनी सोडली घरं
गेल्या दोन आठवड्यांत कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पंचाईत झाली. याच प्रज्वल रेवण्णांच्या प्रचारासाठी…
पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने १० लाख ४९ हजारांची फसवणूक
मुंबईहून तैवान येथे पाठवण्यासाठी तुमच्या नावाने पार्सल आले असून त्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. ते मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले असून पुढील चौकशी करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तींनी महिलेची १०…
सहकारी एजंटला कमिशनचे पैसे विभागून न देता फसवणूक
पाच एजंटने मिळून एका कंपनीची ३०५ एकर जमीन विकली. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर चार एजंट, एक कंपनी प्रतिनिधी आणि एक जमीन खरेदीदार यांनी मिळून १८ कोटी २५ लाख रुपये कमिशन विभागून…
संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेची “मशाल यात्रा”
पिंपरी (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने शहरात "मशाल यात्रा" काढण्यात आली. युवासेनेचे मुख्य सचिव…
मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व घडवून दाखवेन – संजोग वाघेरे
पिंपरी- माझ्या समाज कार्याची आणि कामाची पावती संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरच देईल. गेली चाळीस वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. जनतेच्या हिताचा विचार न करणारे सरकार उलथवून देशात परिवर्तन…
रात्री नशेत चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन ते माझे दार वाजवत …
काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले. रविवारी (दि. ५ मे) त्यांनी काँग्रेसच्या सदस्यदाचा राजीनामा दिला असल्याचेही जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या…
“कलाकार हा ‘श्री’रंगाचा खरा पुजारी!”
पिंपरी - "कलाकार हा 'श्री'रंगाचा खरा पुजारी असतो!" असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिल्पकार सी. आर. होनकळस यांनी क्लब हाऊस, अक्षयनगर, फेज - १, डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख येथे काढले. चित्रकार…
बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक महिलेवर गुन्हा; एक लाख 36 हजारांचा दारूसाठा जप्त
विनापरवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने एका रिक्षा चालक महिलेला पकडले. तिच्याकडून एक लाख 36 हजार 720 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी…

