जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…

PCB Admin PCB Admin

गाढवाचं लग्न मधील गंगीने घेतला अखेरचा श्वास

रंगभूमीवर गाजलेल्या 'गाढवाचं लग्न'या वगनाट्यातील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे शुक्रवारी (दि.31 मे) निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू…

PCB Admin PCB Admin

अखेर लाडोबाची आई शिवानी अगरवाल पोलिसांच्या ताब्यात

आजोबा, वडिल आणि आई अशा संपूर्ण कुटुंबालाच त्यांचा लाडोबा असलेल्या वेदांत अगरवालने जेलची हवा खायला पाठवले. देशभर गाजणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव कारच्या…

PCB Admin PCB Admin

मुलाला, बापाला आणि बापाच्या बापालाही अटक केलीय, कोणालाही पाठिशी घालणार नाही – अजित पवार

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत आहेत. आम्ही सारखेसारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय, असे अजिबात…

PCB Admin PCB Admin

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अनेक आमदार भाजपच्या वाटेवर ?

येत्या ४ जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दवा शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी केला आहे.…

PCB Admin PCB Admin

शरद पवार यांचा मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा थेट लोकसभा निवडणुकीत रंगली असतानाच आता अजित पवार गटाने मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा…

PCB Admin PCB Admin

कंपनीतून दीड लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला

कंपनीतून दीड लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले आहे, ही चोरी खेड येथील करंजविहिरे गावातील एसेंडास फस्टस्पेस या कंपनीत 22 ते 23 मे 2024 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि.30)…

PCB Admin PCB Admin

कर भरण्यासाठी सवलत योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्या – आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी. तसेच, अधिकाधिक मिळकतधारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत…

PCB Admin PCB Admin

सोने खरेदीमध्ये भोसरीचे विलास भांबुर्डेकर यांची 1 कोटी 87 लाखांची फसवणूक

सोने खरेदीमध्ये सोनाराची तब्ब्ल 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक 27 ऑक्टोबर 2023 ते 30 मार्च 2024 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी…

PCB Admin PCB Admin

कट मारल्याची माफी मागण्यास सांगितली म्हणून केला कोयत्याने वार

पायी जाणाऱ्या पत्नीला गाडीने कट मारल्यानंतर गाडी चालकाला पतीने माफी मागण्यास सांगितले, या रागातून गाडी चालकाने पतीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.29) पिंपरीतील तुकारामनगर येथे घडली आहे,…

PCB Admin PCB Admin