अभिषेक बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, दि. 25 :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अभिषेक बारणे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आज बुधवारी त्यांचा अधिकृत अर्ज नगरसचिव विभागाकडे सादर करण्यात…

PCB Admin PCB Admin

सुहास दिवसे यांची बदली

मुंबई, दि. २५ : राज्यातील दोन बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जारी करण्यात आला आहे. डॉ. सुहास दिवसे आणि शैलेश नवाल यांची बदली करण्यात आली आहे.राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा…

PCB Admin PCB Admin

सांगवीत पवनाथडी जत्रेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन…

पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भर – आमदार शंकर जगताप पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी… पिंपरी, दि. २६ : पिंपरी…

PCB Admin PCB Admin

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयक विशेष व्याख्यान *पिंपरी, दि. २५ - “पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे…

PCB Admin PCB Admin

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे

पिंपरी, दि. २५ – पिंपरी चिंचवड महापालिकेत १२८ पैकी तब्बल ८४ नगरसेवकांचे बहुमत असूनही सत्ताधारी भाजप अंतर्गत गटबाजी आता थेट पक्षाच्या मुळावर आली आहे. महापौर पदाचे नाव निश्चित करताना त्याची…

PCB Admin PCB Admin

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार

बारामती, दि. २५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष…

PCB Admin PCB Admin

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा सत्कार …

पिंपरी,दि. २५ - दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.सत्कारासाठी बुके किंवा इतर भेटवस्तू न देता पुस्तके…

PCB Admin PCB Admin

संविधान हे कायद्याचे पुस्तक नसून, ती एक जीवनपद्धती

“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक किंवा भाषणबाजीचा विषय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत संविधानाने केला आहे,” असा सूर पिंपरी येथील संविधान कार्यशाळेत उमटला.संविधान…

PCB Admin PCB Admin

भ्याड हल्ल्यांवरून भाजपची घबराट उघड !

काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांकडून भाजपचा तीव्र निषेध पिंपरी दि. 24 - भाजपच्या गुंडांकडून पुण्यातील काँग्रेसभवन तसेच जनप्रबोधक नेते, कार्यकर्त्यांवर द्वेष भावनेतून होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पिंपरी चौकात आंदोलन करण्यात…

PCB Admin PCB Admin

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजनज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा केला जाणार नागरी सन्मान

पिंपरी, दि. २४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २५ फेब्रुवारी व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी चिंचवड…

PCB Admin PCB Admin