भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

चाकण, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -मेस मध्ये जेवण करून घरी पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात आठ ऑगस्ट रोजी रात्री 11…

PCB Admin PCB Admin

शेअर मार्केटच्या बहाण्याने 95 लाखांची फसवणूक

सांगवी, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 95 लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी 2024 ते…

PCB Admin PCB Admin

पादचारी महिलेचे दीड लाखाचे गंठण हिसकावले

दिघी, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 57 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना शुक्रवारी दिनांक…

PCB Admin PCB Admin

किशोरकुमार यांच्या वैविध्यपूर्ण गीतांच्या मैफलीत श्रोते तल्लीन

पिंपरी, दि. ११ ऑगस्ट (पीसीबी) - चित्रपटसृष्टीतील प्रतिभाशाली गायक किशोरकुमार यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत 'ओ माझी रे…' या किशोरकुमार यांनी गायलेल्या गीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीत श्रोते…

PCB Admin PCB Admin

वकिलांसाठी ई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पिंपरी, दि: ११ ऑगस्ट (पीसीबी) - - मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय - पुणे, नेहरूनगर न्यायालय - पिंपरी तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वकिलांसाठीई-फायलिंग…

PCB Admin PCB Admin

हॉस्पिटलमध्ये मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने पाच जणांची लाखोंची फसवणूक

देहूरोड, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -हॉस्पिटलमध्ये मेडिकल आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने पाच जणांकडून पैसे घेत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना नोव्हेंबर 2022 ते 10 ऑगस्ट…

PCB Admin PCB Admin

न केलेल्या कामाच्या पैशांची मागणी करत महिलेची सोशल मीडियावर बदनामी

हिंजवडी, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) - न केलेल्या कामाच्या पैशांची मागणी करत महिलेची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. हा प्रकार आठ ऑगस्ट 2024 रोजी घोरपडी पुणे येथे घडला.याप्रकरणी 34 वर्षीय…

PCB Admin PCB Admin

गॅस कटरने एटीएम तोडून 15 लाख 81 हजारांची रोकड लंपास

महाळुंगे, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -गॅस कटरने एटीएम तोडून 15 लाख 81 हजार 400 रुपये रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 10) पहाटे साडेचार वाजता खेड तालुक्यातील सावरदरी येथे…

PCB Admin PCB Admin

बनावट वस्तू विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा

पिंपरी, दि. 11ऑगस्ट (पीसीबी) - बनावट वस्तू विक्री केल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पिंपरी येथील दोन दुकानदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली. राजेंद्रकुमार…

PCB Admin PCB Admin

मनोज जरांगे यांना भर व्यासपीठावरच आली भोवळ

दि. १० ऑगस्ट (पीसीबी) - साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली. शांतता रॅलीमध्ये मराठा बांधवाना संबोधित करत असताना घडला. मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले.…

PCB Admin PCB Admin