शहर पोलीस दलात मोठी उलथापालथ; 19 पोलीस निरीक्षक, 5 सहायक निरीक्षक, 6 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) - आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड शहरात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या कऱण्यात आल्या आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित…

PCB Admin PCB Admin

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देता यावा यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघासमवेत विशेष बैठक

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) - ६५ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य,…

PCB Admin PCB Admin

नवी दिशा नवा विचार संकल्पनेतील संभाजी ब्रिगेडचे २७ वे राज्य अधिवेशन.

२२ ऑगस्टला होणार मुंबई वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन. १३ ऑगस्ट (पीसीबी) - संभाजी ब्रिगेडने इतिहास,सांस्कृतिक,अर्थकरण,सामाजिक इत्यादी विषयावर गेली सत्तावीस वर्षे सातत्याने काम केल्यामुळे निश्चितच समाजात सकारात्मक बदल घडून आले आहेत.या…

PCB Admin PCB Admin

चिंचवड मतदारसंघात ‘आप’ ॲक्शन मोडवर!

चेतन बेंद्रे मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने विधानसभेच्या मैदानात ! पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) - आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या फडात शड्डू ठोकला असून https://chinchwadchachetan.com ही…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयआयएमएस मध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम पिंपरी, पीसीबी) : दिनांक १२ ऑगस्ट २०२४ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटूयट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे चिंचवड येथील यशस्वी भवन येथे 'राष्ट्रीय ग्रंथपाल दिन…

PCB Admin PCB Admin

कमी किमतीत दुचाकी देण्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) चिखली,कमी किमितीमध्ये शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन देतो, असे सांगत दोघांनी मिळून नागरिकांची दहा लाख 57 हजार 100 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जुलै 2023…

PCB Admin PCB Admin

ट्रेडिंगच्या बहाण्याने 12 लाख 77 हजारांची फसवणूक

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) हिंजवडी, ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 जुलै ते 28 मे या कालावधीत हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी…

PCB Admin PCB Admin

भरधाव कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) हिंजवडी, भरधाव कारने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेदहा वाजता माण रोड,…

PCB Admin PCB Admin

जबरी चोरी, वाहनांची तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्‍हा

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) निगडी,दोन मित्रांना मारहाण करून लुटण्‍यात आले. तसेच परिसरातील 19 वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे साडेबारा ते एक वाजताच्‍या दरम्‍यान ओटास्‍कीम, निगडी…

PCB Admin PCB Admin

सांगवीमध्‍ये सव्‍वातीन लाखांची घरफोडी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) सांगवीदरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी सहा वाजताच्‍या सुमारास अभिनवनगर, जुनी सांगवी येथे उघडकीस…

PCB Admin PCB Admin