अल्पवयीन मुलाकडून 9 किलो गांजा जप्त

महाळुंगे, दि. 19 (प्रतिनिधी) गुन्हे शाखा युनिट तीनने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ किलो 860 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही…

PCB Admin PCB Admin

गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

वाकड, दि. 19 (प्रतिनिधी) गांजा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ताथवडे येथे करण्यात आली. करण युवराज…

PCB Admin PCB Admin

दहा कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने 31 लाखांची फसवणूक

चिंचवड, दि. 19 (प्रतिनिधी) खाजगी फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 31 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्यावसायिकाने दिलेल्या धनादेशावर खाडाखोड करून त्या…

PCB Admin PCB Admin

बॅनरची फ्रेम नेल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

चाकण, दि. १९ (पीसीबी) बॅनरची फ्रेम नेल्याच्या संशयावरून एकाने 17 वर्षीय मुलाला हातातील कडे, दांडके आणि दगडाने बेदम मारहाण केली. मुलाचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली. ही…

PCB Admin PCB Admin

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

तळेगाव, दि. १९ (पीसीबी) शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 16) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खळदेनगर, तळेगाव दाभाडे…

PCB Admin PCB Admin

खून करून बिहारला पळून जात असलेल्या दोघांना मानपाडा मधून अटक

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बिहार वरून पुण्यात येत एका तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. बावधन पोलीस चौकी जवळील नर्सरीमध्ये बुधवारी (दि. 18)…

PCB Admin PCB Admin

स्मार्ट गांजा तस्कराला अटक; सव्वातीन किलो गांजासह बँकेचा स्कॅनर जप्त

सांगवी, दि.१९-गांजा विक्रीचे पैसे थेट बँक खात्यावर घेण्यासाठी इतर दुकानदारांप्रमाणे क्यूआर कोड असलेला स्कॅनर बाळगणारा तस्कर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मूळचा ओडिसा येथील असलेल्या गांजा तस्कराकडे तीन किलो 220 ग्रॅम…

PCB Admin PCB Admin

भांडणे सोडवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी,दि. १९ (पीसीबी) भांडणे सोडवल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 16) पिंपरीतील लालबहादूर शास्त्री उद्यानाजवळ घडली. यासीर आलम अन्सारी (वय 26 रा. पिंपरी) यांनी पिंपरी…

PCB Admin PCB Admin

येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून नागरिकाला बेदम मारहाण

सांगवी, दि. १९ (पीसीबी) येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका 45 वर्षीय नागरिकाला तिघांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) रहाटणी गाव येथे घडली. याप्रकरणी…

PCB Admin PCB Admin