चिंचवडमधून महाविकास आघाडीकडून साहेबांच्या राष्ट्रवादीचे तुषार कामठे ?
चिंचवड, दि. १५ –प्रत्यक्ष निवडणुकिला दोन महिने बाकी आहे, पण चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून घमासान लढाई सुरू आहे. विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमध्ये…
जुन्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची रचली फिल्मी स्टोरी; अल्पवयीन मुलीचा कारनामा उघड
बारामती : बारामती मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,…
मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्यास अटक; सात पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे जप्त
चिंचवड, दि. 15 (प्रतिनिधी) मध्यप्रदेश मधून पिस्तूल आणून त्याची पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी पाच जणांना अटक करत…
सांगवी मध्ये दोघांकडून 15-20 वाहनांची तोडफोड
सांगवी, दि. 15 (प्रतिनिधी) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव परिसरात दोघांनी 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे चार वाजताच्या सुमारास मयूर नगरी येथे…
ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल
पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी येथे गुरुवारी (दि. 19) मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या…
पोलीस भरती संस्थाचालकाकडून १६ वर्षीय मुलीचा विनयभंग; राजगुरुनगर येथील प्रकार
दि. 15 (पीसीबी) राजगुरुनगर : राजगुरुनगर येथील गव्हाणे करिअर अकॅडमी या पोलिस, सनदी अधिकारी परीक्षापूर्व प्रशिक्षण केंद्रात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) संध्याकाळी…
अजितदादांकडून बारामतीतील विकासकामांची पाहणी..!
दि. 15 (पीसीबी) बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.. पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादांनी बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.. कन्हेरी…
मी पुण्याची लोकल, मित्रांबरोबर पबला जा… ; मित्राच्या पत्नीला धमकावणारी महिला पोलीस निलंबित
पुणे : पुण्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ‘मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे,’ अशी धमकी देत मित्राच्या पत्नीला शॉर्ट ड्रेस घालण्यासह, ‘तुझ्या मित्रांबरोबर पबला जा,’ असे…

