इस्त्रो आपल्या भेटीला

पिंपरी, दि. १७ -'स्पेस ऑन व्हिल्स' पश्चिम महाराष्ट्रात दाखल; १९-२२ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व रहाटणी मधील एस एन बी पी शाळेमध्ये असणार आहे. पिंपरी-चिंचवड, दिनांक १७ ऑक्टोबर

bpcauthor bpcauthor