मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच

मावळ, दि. १७ (पीसीबी) : - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून

bpcauthor bpcauthor