पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी दिली भाजपला सोडचिठ्ठी

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात सर्वाधिक आठ नगरसेवक…

PCB Admin PCB Admin

सुलक्षणा शीलवंत दूरदृष्टीचे व्हिजन असलेल्या उमेदवार : चेतन बेंद्रे

आकुर्डी,दि. ०८ (पीसीबी) : पिंपरी विधानसभेला महाविकास आघाडी कडून प्रथमच उच्चशिक्षित महिला उमेदवार मिळाल्या असून, सुलक्षाणाताई शिलवंत या दूर दृष्टीचे व्हिजन असलेल्या उमेदवार आहेत असे प्रतिपादन आम आदमी पार्टी चे…

PCB Admin PCB Admin

मोशी छठ घाटावर काशी गंगा आरतीला श्रद्धेचा पूर आला

मोशी,दि. ०८ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी व पवना नद्यांच्या 20 घाटांवर आज छठ महापूजा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. छठवर्ती माता-भगिनींनी आपल्या लाडक्या सूर्यनारायणाला शुद्ध जल अर्पण करून जगाच्या…

PCB Admin PCB Admin

अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी रणरागिनींची ‘महाआघाडी’

-रुपीनगर, तळवडे येथील महिला शक्तीने निवडणूक घेतली हाती -महिला भगिनींच्या सुरक्षा आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर -अजित गव्हाणे भोसरी, दि. ०८ (पीसीबी)भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारण्यासाठी रुपीनगर तळवडे भागातील रणरागिनींची…

PCB Admin PCB Admin

लाच प्रकरणी पाणी मीटर निरीक्षकासह कर्मचारी महिलेवर गुन्हा दाखल

दापोडी, दि. ८ (प्रतिनिधी) पाणीपट्टीचे बिल नियमित काढण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचारी महिलेला रंगेहात पकडले. तिच्यासह महापालिकेच्या पाणी मीटर निरीक्षकावर देखील गुन्हा दाखल केला. पुणे लास्ट लुचपत…

PCB Admin PCB Admin

चाकण येथे १० लाखांची रोकड जप्त

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई चाकण, दि. ८ (प्रतिनिधी) संशयीत वाहनांची तपासणी करताना पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने १० लाखांची रोकड जप्त केली. चाकण येथे नाशिक…

PCB Admin PCB Admin

बदल हवा हीच थेरगाव-काळेवाडीकरांची भावना, राहुल कलाटेंच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाकड, ता. ७ : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी काळेवाडी, थेरगाव परिसरातून काढलेल्या पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जागोजागी समर्थनाच्या जोरदार घोषणांनी कलाटे यांचे स्वागत…

PCB Admin PCB Admin