आढळरावांच्या भेटिला राष्ट्रवादीचा बडा नेता, काय झाली चर्चा

मंचर, दि. ११ (पीसीबी) -सध्या महाराष्ट्रात राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या प्रचाराचा धुराळा उडला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात…

PCB Admin PCB Admin

नवीन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल – प्रा.प्रशांत साठे

निगडी प्राधिकरण दि.१० (पीसीबी) - नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर सोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार…

PCB Admin PCB Admin

आबा बागुल यांच्यासह काँग्रेसचे १६ बंडखोर निलंबित

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांविरोधात पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या १६ जणांना निलंबित…

PCB Admin PCB Admin

व्यावसायिकाच्या कार्यालयातून ३६ लाखाची रोकड जप्त

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) - निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून…

PCB Admin PCB Admin

दुचाकीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने एकावर खुनी हल्ला

निगडी, दि. 11 (पीसीबी) - दुचाकीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने सहा जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना आठ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

पूर्ववैमानस्यातून तरुणाला बेदम मारहाण

सांगवी, दि. 11 (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गंगोत्री नगर पिंपळे गुरव येथे…

PCB Admin PCB Admin

पिकपच्या धडकेत दोन महिला जखमी

निगडी, दि. 11 (पीसीबी) - देवदर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलांना एका पिकपने धडक दिली. त्यामध्ये दोन महिला जखमी झाल्या. त्यानंतर पिकपने एका घराला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 10)…

PCB Admin PCB Admin

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी, दि. 11 (पीसीबी) - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास रामनगर चिंचवड येथे केली.अण्णा पांडुरंग पवार (वय…

PCB Admin PCB Admin

अमली पदार्थ विरोधी पथकाचा चाकण, शिरगाव मध्ये दारू भट्ट्यांवर छापा

चिंचवड, दि. 11 (पीसीबी) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्ट्यांवर छापे मारले. दोन्ही कारवयांमध्ये सात लाख 35 हजारांचा मुद्देमाल नष्ट…

PCB Admin PCB Admin

राज्यातील विभागनिहाय जागांचा अंदाज, सत्ता कोणाची ?

मुंबई, दि. ११ (पीसीबी) -राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत यंदाच्या निवडणुकीतील निकालाचा अंदाज सांगणं चांगलंच कठीण बनलं आहे. कारण, पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात…

PCB Admin PCB Admin