रोझलँड सोसायटीच्या ‘सायकल डोनेशन उपक्रमाला’ उन्नती सोशल फाऊंडेशनचे ‘पाठबळ’ : जमा झालेल्या सायकलींच्या दुरुस्ती खर्चाला उन्नती सोशल फाऊंडेशनचा हातभार.
पिंपळे सौदागर, दि. १ (पीसीबी) : पिंपळे सौदागर येथील सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असलेल्या रोझलँड सोसायटी , यांच्या वतीने दीपावली निमित्त सायकल डोनेशन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. चंदन चौरसिया आणि…

