फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर
दि.23(पीसीबी) - महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं,…
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाणार ?
बारामती,दि.22 (पीसीबी)महायुती सरकारचं खातेवाटप अखेर शनिवारी जाहीर झालं. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर, महिन्याभरानंतर, खातेवाटप करण्यात आलं. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
कंटेनर कारवर कोसळला, कंपनी सीओ सह कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
दि.22 (पीसीबी) - बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील टी बेगरजवळ नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हृदयद्रावक अपघातात कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने जाणारा कंटेनर ट्रक दुभाजकावरून उडी मारून दुसऱ्या ट्रकला धडकला…
दोन दुचाकींची धडक
बावधन,दि.22 (पीसीबी)एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये पुढील दुचाकीवरील तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ओंकार ब्रिज, बावधन येथे घडली. योगेश…
भिशीचे पैसे थकल्याने तरुणास मारहाण
आळंदी, दि.22 (पीसीबी)भिशीचे पैसे थकल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास केळगाव येथे घडली. तुकाराम भानुदास पाटील (वय २५, रा.…
सासू, मेहुण्याला जावयाची मारहाण
परस्पर विरोधात गुन्हा दाखल काळेवाडी, दि. २२ (प्रतिनिधी)मुलीसोबत भांडण केल्याने सासू जावयाच्या घरी जाब विचारण्यासाठी आली असता जावयाने सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांना मारहाण करून जखमी केले. तसेच सासू,…
गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक
चाकण, दि.22 (पीसीबी)गुटखा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सकाळी चाकण येथे करण्यात आली. गजेंद्र राजेश कुशवाह (वय २३, रा. कुरुळी,…
बसची दुचाकीला धडक; तीनजण जखमी
आळंदी,दि.22 (पीसीबी)भरधाव बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. २०) रात्री दहा वाजताच्या सुमारास चाकण घाटात घडला. ज्ञानेश्वर लक्ष्मण ईघारे (वय…
कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
हिंजवडी, दि.22 (पीसीबी)भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) माण येथे घडली. प्रतीक विलास निकम (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

