गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक

वाकड, दि.23(पीसीबी)गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.याबाबत पोलीस अंमलदार

bpcauthor bpcauthor

गडचिरोली पालकमंत्री यांनाच सारखे सारखे कशासाठी ?

मुंबई, दि.23(पीसीबी) : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. मात्र आता पालकमंत्रिपदावरून चढाओढ सुरू होणार आहे. का६ी मंत्र्यांनी आधीच पालकमंत्रिपदावर दावे केले आहेत. पालकमंत्रिपदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात का रस्सीखेच असते

bpcauthor bpcauthor

कंटेनरच्या धडकेत पादचारी जखमी

चाकण, दि.23(पीसीबी) भरधाव कंटेनरने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव चौकात घडली. लोकेश

bpcauthor bpcauthor

महापालिका निवडणुका कधी होणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

नागपूर, दि.23(पीसीबी) : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत.

bpcauthor bpcauthor

हिंजवडी मध्ये गोमांस पकडले

हिंजवडी, दि.23(पीसीबी) हिंजवडी मध्ये 22 किलो गोमांस सदृश मांस वाहतूक करताना आढळून आले. ही घटना रविवारी (दि. 22) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती मारुंजी येथे उघडकीस आली. याप्रकरणी अक्षय

bpcauthor bpcauthor