कट मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण
चाकण,दि .7 (पीसीबी)दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ५) माणिक चौक चाकण येथे घडली. अभिषेक कैलास खांडेभराड (वय २९, रा. चाकण) यांनी…
बांधकाम साईट वरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
रावेत, दि .7 (पीसीबी)बांधकाम साईटवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून याप्रकरणी ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसवंत मुकुंदा यादव (वय…
डिपॉझिट परत न देता भाडेकरूची फसवणूक
बावधन,दि .7 (पीसीबी)भाडेकरूने सुरुवातीला दिलेले डिपॉझिट परत न देता भाडेकरूची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बाणेर…
बनावट ऍप द्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत ३३ लाखांची फसवणूक
बावधन, दि .7 (पीसीबी)बनावट ऍप तयार करून त्याद्वारे शेअर मार्केट आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यक्तीची ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० मे ते…
पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला
दि .7 (पीसीबी) - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन एका तरुणाच्या गळ्यावर वस्तार्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चाकण जवळील मेदनकरवाडी येथे रविवारी (दि. ५) सकाळी पावणे…
संतोष देशमुख मारहाणीचा व्हिडीओ सीआयडीच्या ताब्यात
दि .7 (पीसीबी) - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरु आहे. या प्रकरणी सीआयडीला आणि एसआयटीला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळालाय. यामुळे आरोपींच्या…
रिक्षा चालक मृत्युप्रकरणी फेर जबाब नोंदवून आरोपींना त्वरित अटक करा : बाबा कांबळे*
पिंपरी, दि .7 (पीसीबी)सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून नुकतेच पिंपरीतील रिक्षा चालकाने आत्महत्या केली. या रिक्षा चालक मृत्युप्रकरणी फेर जबाब नोंदवून आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष…
राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य
मुंबई, दि .7 (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग…

