धनंजय मुंडे म्हणजे ‘पुरुष वेश्या’, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदाराचा आरोप
पुणे, दि .8 (पीसीबी)“धनंजय मुंडे म्हणजे ‘पुरुष वेश्या’ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात…
मनसे भाजप युती निश्चित
मुंबई, दि .8 (पीसीबी) आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कामाला लागला आहे. मनसेची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि…
कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
दिघी, दि .8 (पीसीबी) कोयता बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) दुपारी चऱ्होली बुद्रुक येथे करण्यात आली. आकाश नंदू पठारे (वय…
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदामेंदा महाळुंगे, दि .8 (पीसीबी) दुचाकीला ओव्हरटेक करत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचे हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदामेंदा झाला.…
किरकोळ कारणावरून एकास मारहाण
पाच जणांना अटक दापोडी, दि .8 (पीसीबी) आमच्या वाहनाला धडक का दिली असे म्हणत पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री आठ वाजताच्या…
पूर्ववैमनस्यातून रावेतणध्ये तरुणाला मारहाण
रावेत, दि .8 (पीसीबी) जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) मुकाई चौक रावेत येथे घडली. करण किशोर मोरे (वय 25, रा.…
शिरगाव मध्ये दारू भट्टीवर छापा
शिरगाव, दि .8 (पीसीबी) शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे रसायन आणि…

