आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यावर कोयत्याने वार
भोसरी, दि. 16 (पीसीबी) आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार ते पाच साधेधारांसोबत मिळून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 14)…
एक्सपायरी कुरकुरे विकणाऱ्या दुकानदाराकडून उकळले अडीच लाख
देहूरोड,दि. 16 (पीसीबी) एक्सपायरी डेट उलटून गेलेले कुरकुरे खाल्ल्याने एका व्यक्तीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. हे प्रकरण मिटविण्यासाठी व तक्रार न करण्यासाठी दुकानदाराकडून अडीच लाख रुपये घेतले. या प्रकरणी…
दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
भोसरी, दि. 16 (पीसीबी) दुचाकीच्या धडकेत पदाचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडली. हिरासिंग प्रेमसिंग राठोड…
कारच्या धडकेत महिला जखमी
काळेवाडी, दि. 16 (पीसीबी) काळेवाडी येथे एका महिलेला कारने धडक दिली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना 4 जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी जखमी महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
कारच्या धडकेत पादचारी व्यक्ती जखमी
बावधन, दि. 16 (पीसीबी) कारच्या धडकेत पादचारी व्यक्ती जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम जवळ घडली. पोलीस अंमलदार इमरान शेख यांनी बावधन पोलीस…
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 15) सायंकाळी काडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सागर भवानी सेन (वय…
सिंघम आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर
पटणा, दि. 16 (पीसीबी)महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले सिंघम आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले शिवदीप लांडे यांचा राजीनामा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लांडे यांचा राजीनामा मंजूर केला.…
वाल्मिक कराडचा वाकडला फोर बीएचके फ्लॅट, मिळकतकर थकबाकी जप्ती नोटीस मिळताच वसूल
पिंपरी,दि. 16 (पीसीबी) - चिंचवड मध्ये वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली होती.यापैकी पार्क स्ट्रीट येथील सहाव्या मजल्यावर असलेल्या चार बी.एच.के फ्लॅट ची एक लाख ५५ हजाराची…
ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
पिंपरी,दि. 16 (पीसीबी) : पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम (डिलिव्हरी बॉय) करणाऱ्या तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.…
करीना कपूरच्या मदतनीस महिलेनेच चोराला दिली घरात एन्ट्री
दि. 16 (पीसीबी) - अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सैफवर तब्बल सहा वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी…

