सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
– महापालिकेच्या वतीने आयोजित रानजाई महोत्सवाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी, दि. ७ - नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी,शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने…
‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, राज्य आर्थिक संकटात
दि . ७ ( पीसीबी ) - ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, या म्हणीप्रमाणे राज्य सरकारचे कामकाज सुरु आहे. यामुळे राज्यासमोर आर्थिक संकट वाढले आहे. महसुली उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च जास्त होत…
‘ऐ खोक्या, माझा तुला ९९ सुद्धा नाही, १०० टक्के आशीर्वाद… ‘; सुरेश धसांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
दि . ७ ( पीसीबी ) - वाल्मिक कराडनंतर बीडच्या शिरूरचा कुख्यात गुंड आणि आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता सतीश भोसलेचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यानंतर मोठी खळबळ…
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाच्या बेडित
दि . ७ ( पीसीबी ) - गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तेजस्वी सूर्या यांच्या…
राज्यातील आठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई - महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्यातील आठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेचे गेल्या अकरा महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदावर राज्य…
आमदार शंकर जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्या तीन महत्त्वाच्या पुरवणी मागण्या
चिंचवड, दि. ६ : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित तीन महत्त्वाच्या मागण्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी…
आमदार निधीतून ‘ब’ दर्जाच्या गृहनिर्माण सोसायट्यांना लाभ देण्यास शासनाची मंजुरी
आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, दि. ६ – महाराष्ट्र शासनाने आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास ‘ब’ दर्जा असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मंजुरी दिली आहे. आमदार शंकर जगताप…

