पुणे पोलिसांनी ११ लाख रुपयांचे १४०० किलो दूषित पनीर जप्त केले
दि . ८ ( पीसीबी ) - शुक्रवारी पोलीस दलातील अधिकारी सचिन पवार आणि रमेश मेमाणे यांना माणिक नगर येथून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि वितरण सुरू असल्याची…
नदी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करा – शंकर जगताप
पर्यावरण मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल मुंबई, ७ मार्च – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रासायनमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पर्यावरण आणि आरोग्य…
मुकेश गिरीश प्रभुणे यांचे निधन
पिंपरी, दि. ७ - मुकेश गिरीश प्रभुणे (वय ४९) यांचे आज शुक्रवारी पहाटे बिजलीनगर, चिंचवड येथे राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ समाजसुधारक आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री…
मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा भाजप आणि आरएसएसकडून अपमान – शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील
पिंपरी, दि. 7 - राज्यात सध्या कोणीही उठतो आणि महाराष्ट्रातील थोर महापुरुष आणि मराठी भाषेविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करतो. असा अपमान होत असतानाही राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे सरकार…

