अमेझॉन यंदा १४,००० व्यवस्थापकांना घरी पाठवणार, खर्च कमी कऱण्यासाठी मोठे पाऊल
एका अहवालानुसार, खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेझॉन २०२५ च्या सुरुवातीपर्यंत १४,००० व्यवस्थापकीय पदे कमी करण्याची योजना आखत आहे. जागतिक व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमध्ये १३% कपात करणाऱ्या…
दिशा सालियन आत्महत्या नव्हे, हत्या – वडिलांचा आरोप
मुंबई , दि. 20 पीसीबी - आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर संशय दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी नवीन अपडेट समोर आली आहे. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका…
पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करा – तुषार हिंगे
पिंपरी, दि. 20 पीसीबी - पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहे. शहरातील औद्योगिक, रहिवाशी आणि व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली…
औरंगजेब, अफजलखान कबर प्रकऱणावर माजी खासदार इम्तियाज जलील
सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. आता छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा…
सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप
दि. १९ (पी.सी.बी) : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर…
क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका
पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : शिवप्रभूंच्या जयंती निमित्त आणि धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या बलिदानमासाचे औचित्य साधत आज सोमवार, दिनांक १७.०३.२०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे असलेली क्रूरकर्मा औरंग्याची कबर म्हणजेच…
सहकारातील मोठा चेहरा भाजपमध्ये
परभणी, दि. १८ (पीसीबी) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी आमदार सिताराम घनदाट आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले इंजिनिअर…
नितेश राणे यांनी तंबी ?
नागपूर दि. १८ (पीसीबी) - नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणे हे…
नागपूरची घटना हा घटना पूर्वनियोजित – एकनाथ शिंदे
नागपूर दि. १८ (पीसीबी) - औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या…

