मोटार विहिरीत कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू

नाशिक, दि. ५ : खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी

bpcauthor bpcauthor