ओला- उबर ला आता करावी लागणार सरकारी टॅक्सी बरोबर स्पर्धा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच ‘सहकार टॅक्सी’ योजनेची घोषणा केली, जी सहकारी तत्वावर चालणारी राइड-हेलिंग सेवा असेल. या सेवेचा उद्देश मध्यस्थांचा सहभाग टाळून, चालकांना थेट फायदा मिळवून देणे हा…
सातारचे आकाला वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांचा आटापीटा – रोहित पवार
मुंबई, दि. २७ , : सातारचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार…
मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी एचआर यांनी एआय वापरावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
पीसीयू ची दिल्ली येथे एच.आर. कॉन्क्लेव संपन्न पिंपरी, पुणे (दि. २६ मार्च २०२५) एआय सारखे उत्कृष्ट तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे काम करत आहे. या तंत्रज्ञानात…
चैत्रोत्सव २०२५ दरम्यान आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे जाणाऱ्या पायी दिंडी / पालखी समिती /मंडळ यांना ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक : यात्रा नियोजन समिती प्रशासकीय सुचना
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :आद्यस्वयंभू श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे लाखोंच्या संख्येने पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी / पालखी /यात्रा आदी संबंधीत विविध समिती मंडळांना श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने…
HA कंपनी परिसरात स्क्रॅप व जंगल पेटले
दि . २६ ( पीसीबी ) - दुपारी तीन च्या सुमारास HA कंपनीच्या मागील भागातील स्क्रॅप व जंगल असलेल्या भागास आग लागली होती, सदरची आग ही रेल्वेच्या प्रशासनाने रेल्वे पटरीच्या…
योग शिक्षकाला जिवंत गाडलं
प्रेम प्रकरणातून एका योग शिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. कारण आधी त्याचं अपहरण झालं, त्यानंतर त्याचे हात पाय बांधून त्या योग शिक्षकाला जिवंत गाडण्यात आलं. पोलिसांना घटना घडल्यानंतर तीन…
ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि या पदावर बसवले त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार – अजित पवार
*येत्या काही दिवसात मविआचे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील - सुनिल तटकरे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश… मुंबई दि. २६ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे…

