औरंगजेबची कबर पाडण्यासाठी राहूल शेवाळेंची सांस्कृतिक मंत्र्यांकडे आग्रही मागणी
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेब याची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी यासाठी आज शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत…
खंडणी, अपहरण आणि खून धनंजय मुंडे यांनी घडवून आणला
जालना , दि. २७ : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं आहे. त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे, त्याचे परिणाम आणि फळ…
सौगात-ए-मोदी! म्हणजे सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली…
ईदनिमित्त 32 लाख मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किटचे वाटप करण्याच्या मोदी सरकारने केलेल्या घोषणेवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या किटमध्ये शेवया, चंद्र खजूर, सलवार-कमीज आणि कुर्ता-पायजमा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. ही…
हत्या इतकी भयानक होती की….
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन सुनावणी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तब्बल ३२ मिनिटांचा सखोल युक्तिवाद सादर करत आरोपींनी…
सौगात ए मोदी योजनेवरून भाजपवर उद्धव ठाकरे बरसले
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. मंगळसूत्र यांना देणार. आता हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? असा खोचक प्रश्न विचारत शिवसेना…
रोजगार हमी समितीवर सुनील शेळके
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. काल (बुधवारी)…
चला दुर्गा टेकडीवर भेटूया, नदी प्रदूषणावर बोलूया! (29 मार्च सकाळी 7 वाजता)
मुळा, पवना आणि इंद्रायणी या आपल्या शहरातील नद्या दिवसेंदिवस प्रदूषित होत आहेत. सांडपाणी, रासायनिक कचरा, आणि इतर घातक घटक या नद्यांमध्ये मिसळत आहेत. या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी प्रशासन नदी काठ…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाची लसीकरण मोहीम यशस्वी
पिंपरी, दि. २७ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या जापनीज मेंदूज्वर (जेई) प्रतिबंधक लस मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील दोन लाखांहून अधिक बालकांना ही…

