अजित पवार जामखेडला जाणार; राष्ट्रवादीत संध्या सोनवणे ‘हेवीवेट लीडर’ ठरणार
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा एक-एक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर फिरत असतानाच कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार, आताचे…
उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांचा गळा दाबून खून
पुण्यातील कोथरूड परिसरातील ५५ वर्षीय उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांचा बिहारमधील जहानाबाद येथे गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केवळ गुन्हा नसून सायबर मर्डर असल्याचा संशय…
राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, देशभरात खबरदारी
नवी दिल्ली, दि. १५ : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तशा आशयाचा एक ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना…
मुळा नदीसुधारविषयी तातडीची बैठक घ्या – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील संघटनांनी घेतली आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची भेट : जलसंपदा विभाग, महापालिका यांना सूचना पिंपरी, दि. १५ : नदीसुधारच्या नावाखाली मुळा नदीपात्र अरुंद केले…
दिव्यांग कलाकारांकडून अद्भूत कलाविष्कार सादर करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
: ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर गाजवले अधिराज्य पिंपरी, दि. १५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिव्यांग कलाकारांकडून अद्भूत कलाविष्कार सादर करीत…
पिंपरीत कुत्र्यांना विषबाधा: गेटेड सोसायटीमध्ये १२ भटक्या कुत्र्यांना विषबाधा, ३ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर
पिंपरी, १४ एप्रिल: पिंपरीतील महिंद्रा अंतिया सोसायटीमध्ये प्राण्यांवरील क्रूरतेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे १२ भटक्या कुत्र्यांना विष देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यापैकी तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे तर…
मुर्शिदाबादवरुन हिंदू कुटुंबीयांचे पलायन: शुभेंदु अधिकारी
कोलकाता, दि. १५ - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद शहरात वक्फ कायद्यावरुन उफाळलेल्या हिंसाचाराने भीषण स्वरुप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.…
प्रामाणिक रिक्षा चालकाने पावणेसात लाखांचे दागिने केले परत
प्रवासी महिला रिक्षातून प्रवास करताना पावणे सात लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. मात्र प्रामाणिक रिक्षा चालकाने ती बॅग पोलिसांमार्फत संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ही घटना नेवाळेवस्ती चिखली…
माजी आमदाराच्या नातवाचे अकस्मात निधन
पुणे, दि. १५ : शिरुर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले. शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते कोकण भवन…

