कुणी सिंचन पचवून दिलीय ढेकर , तर कुणी पचवलीय चक्कीसारेच साले निर्दोष स्वच्छ आहेत, बाबानो जनताच मूर्ख हे नक्की…
निगडी, दि. १७ (पीसीबी) - गलिच्छ राजकारण, भरकटलेले समाजकारण, अर्थकारणावर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य करणारीनिगडी येथील जेष्ठ फैमिली फिजिशियन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची कविता सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली…
कुणी सिंचन पचवून दिलीय ढेकर , तर कुणी पचवलीय चक्कीसारेच साले निर्दोष स्वच्छ आहेत, बाबानो जनताच मूर्ख हे नक्की…
निगडी, दि. १७ (पीसीबी) - गलिच्छ राजकारण, भरकटलेले समाजकारण, अर्थकारणावर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य करणारी निगडी येथील जेष्ठ शल्यचिकित्सक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची कविता सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली…
ट्राफिक बडी सोडवणार आता वाहतुकीची समस्या
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोबाईल क्रमांक जाहीरअंमलबजावणी लवकरच, पोलीस आयुक्तांची माहिती दि . १७ ( पीसीबी ) - वाहतूक कोंडी, खराब रस्ते, सिग्नल यंत्रणा बंद, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अस्ताव्यस्त पार्किंग अशा तक्रारी…
भारताकडून पेट्रोल आयात करणाऱ्या भूतान देशात पेट्रोल 60 रुपये तर भारतात का नाही ? :- इम्रान शेख
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार वतीने दुचाकी हातगाडीवर आंदोलन. दि . १७ ( पीसीबी )- केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पिंपरी…

