मराठी साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची मोठी कामगिरी-प्रा.तुकाराम पाटील
पिंपरी, दि. २८'मराठी मायबोलीच्या साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची कामगिरी मोठी आहे. पारंपरिक लोकसाहित्यातही स्त्री साहित्य अग्रेसर आहे. संस्कारक्षम साहित्य निर्माण करून महाराष्ट्राची तरुणपिढी सुसंस्कारित, धाडशी आणि कर्तृत्ववान करण्यात स्त्रियांनीच मोलाची…
लोणावळ्यात ठाकरे गटाला धक्का
माजी नगरसेविका, उपशहरप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश पिंपरी, दि. २९ - लोणावळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नगरसेविका सिंधूताई…
उद्योगनगरीत कामगारदिनी दुचाकी रॅली
पिंपरी, दि. २९ - राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने कामगारदिनानिमित्त येत्या गुरूवारी (दि.१) सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले…
अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
आदिवासी शेतकऱ्यांना ‘टीडीसी’सह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करावेत;धान हाताळणी प्रक्रीयेत होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्हा जोडणी प्रक्रीया राबवा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २९:- राज्यात धान खरेदी,…
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख, सरकारी नोकरी
मुंबई, दि. २८ : राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय,…
अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे ऐतिहासिक शतक
दि . २९ ( पीसीबी ) - आयपीएलच्या इतिहासातला आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं आपल्या तिसऱ्याच सामन्यात नवा इतिहास रचला. जयपूरच्या मैदानात गुजरातविरुद्धच्या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी करत वैभव…

