सोसायटी अंतर्गत रस्त्यालाच डीपी रस्ता आरक्षण, महापालिका प्रशासनाच्या विरोधात एलेमेंटा सोसायटी रहिवाशांचा मोर्चा

दि. ३० ( पीसीबी ) ताथवडे येथील तब्बल ९०० फ्लॅटधारक सदस्य असलेल्या एलेमेंटा सोसायटीधारकांनी सुधारीत विकास आराखड्यातील डिपी रस्त्यावरून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या बेधुंद कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढत मोर्चा काढला.सोसायटीच्या…

PCB Admin PCB Admin

भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड

दि. २९ ( पीसीबी ) पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी…

PCB Admin PCB Admin

शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून मोठा खुलासा

दि. २९ ( पीसीबी )कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील नेमकं कारण अखेर समोर आलं आहे. 27 जून 2025 रोजी वयाच्या 42व्या वर्षी निधन झालेल्या या अभिनेत्रीच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार,…

PCB Admin PCB Admin

फडणवीस, पटेल, मुश्रिफ एकत्र येऊ शकतात मग ठाकरे बंधू का नाही…

दि. २९ ( पीसीबी ) शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि…

PCB Admin PCB Admin

मन सुन्न करणारी घटना! षटकार मारताच जमिनीवर कोसळला फलंदाज, मैदानावरच सोडले प्राण

दि. २९ ( पीसीबी )पंजाब : क्रिकेटच्या मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. आता पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गुरुहरसहाय विधानसभा क्षेत्रात अशीच एक घटना…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पिंपरी, दि. २९ ( पीसीबी ) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिपंरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार…

PCB Admin PCB Admin

ब्रेकिंग न्यूजहिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द

२९ जून २०२५ ( पीसीबी ) - हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. त्रिभाषा सुत्राबाबद नरेंद्र जाधव (GR) यांच्या अध्यक्षतेखाली समीती नेमली…

PCB Admin PCB Admin

दफनभूमी रहिवासी परिसरात नको – भाजप आमदार उमाताई खापरे

दफनभूमी आरक्षण रद्द न केल्यास तीव्र आंदोलन - जयदीप गिरीश खापरे पिंपरी, दि. २९ ( पीसीबी ) - विकास आराखड्यातील आरक्षणे चुकीची असल्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसापूर्वी…

PCB Admin PCB Admin

एका प्रभागातून चार प्रतिनिधी निवडणे असंवैधानिकः महेश झगडे

पुणे, २९ जून २०२५ ( पीसीबी ) - एका प्रभागातून चार प्रतिनिधी निवडणे असंवैधानिक आहे. विधानसभेप्रमाणे मोठे प्रभाग झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय पक्षांच्या ताब्यात जातील,’ तसेच एका प्रभागातून चार…

PCB Admin PCB Admin

१ ऑगस्टपासून सात बारा दुरुस्ती केवळ ऑनलाइन

पुणे, दि .२९ ( पीसीबी ): आता १ ऑगस्टपासून , महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५५ अंतर्गत ७/१२ जमीन उतारा (सातबारा उतारा) मध्ये दुरुस्त्यांसाठी…

PCB Admin PCB Admin