हिंगजवडतील डेव्हलपमेंट एकाच कंट्रोल यंत्रणेकडे

मुंबई, दि. १० : महाराष्ट्रात वाढतं औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून पुणे, पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जातं, विशेष म्हणजे याच पुण्यातील आयटी हब म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील वाढती गर्दी, वाहतूक समस्या…

PCB Admin PCB Admin

भूकंपाने दिल्ली हादरली

गुरुवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे घरे आणि कार्यालये सोडणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुरुवातीच्या अहवालांनुसार, सकाळी ९:०४ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती आणि…

PCB Admin PCB Admin

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा शनिवारी चिंचवड येथे अभिष्टचिंतन सोहळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांची उपस्थिती पिंपरी दि .१० - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (१२) अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय…

PCB Admin PCB Admin

लाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी…प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ४० जणांना नियुक्ती पत्रे प्रदान….

पिंपरी, दि .९ : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी…

PCB Admin PCB Admin

रावेत येथील जाधववस्ती येथे झोपडपट्टी नसताना बोगस एस आर ए प्रकल्पाचा घाट घालणाऱ्या अधिकारी आणि विकसकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : रमेश वाघेरे

पिंपरी, दि. ९ : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथील सर्वे नं. १९४/१ व १९४/२ प्लॉट नं. १९१ ते २०९ तसेच प्लॉट नं. २१० ते २१६ जाधव वस्ती येथे झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी…

PCB Admin PCB Admin

संतांच्या विचारांनी जीवन समृद्ध केले: भैय्यासाहेब पाटील

मुक्ताबाई देवस्थानाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे यांना भागवत धर्मप्रसारक पुरस्कार प्रदान श्रीक्षेत्र पंढरपूर येथे केला सन्मान पुणे , दि. ८ –पंढरपूर: महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण केली.…

PCB Admin PCB Admin

महापालिकेकडून पालखी सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा गौरव स्वच्छतेची वारी उपक्रमांतर्गत ११ संस्थांना सन्मानपत्र प्रदान…

पिंपरी, दि. ८ –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातून पार पडलेल्या ‘पालखी सोहळा २०२५’ दरम्यान, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन व समाजजागृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…

PCB Admin PCB Admin

दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार

पिंपरी, दि. ८ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस…

PCB Admin PCB Admin

पिंपरी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुधारणा करणार

कोणावरही अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि ८ ( पीसीबी ) पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखड्यात (डीपी) नागरिकांच्या राहत्या घरांवर रस्त्यांची…

PCB Admin PCB Admin

रमाई स्मारकाच्या जागेवर पोलिस स्टेशन आऱक्षण सिमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, आशा शेंडगे यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रांगा लावून हरकती

दि ८ ( पीसीबी )- पिंपरी-चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि समस्त आंबेडकर अनुयायांसाठी श्रध्देचे केंद्रबिंदू ठरलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील 'भीमसृष्टी मैदान' धोक्यात आहे. महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या…

PCB Admin PCB Admin