मुळा नदीत शेकडो माशांचा मृत्यू – गंभीर प्रदूषण व चुकीच्या प्राधान्यक्रमाचा परिणाम

आज दि . १४ (पीसीबी)- सकाळी मुळा नदीत शेकडो मृत मासे तरंगताना दिसले. नदीच्या पाण्यातील धोकादायक पातळीचे प्रदूषण त्यातून स्पष्टपणे दिसून येते. ही घटना स्थानिक रहिवाशांनी पाहताच त्यांनी जीवितनदी व…

PCB Admin PCB Admin

घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी मुंबई, दि. १४ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू…

PCB Admin PCB Admin

सचिन तेंडुलकरची सुनबाई होणार सानिया चंडोक

 दि. १४ (पीसीबी) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपूडा बुधवारी झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. मुंबईतील…

PCB Admin PCB Admin

*फाळणीचा वेदनादायी प्रवास.. आज सायंकाळी व्याख्यान

 दि. १४ (पीसीबी) – फाळणी ही भारतीय इतिहासातील अक्षम्य चूक होती, असं आजही मानलं जातं. फाळणीच्या वेदनादायी आठवणींमुळे १४ ऑगस्ट या दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विभाजन विभीषिका स्मृती दिन'…

PCB Admin PCB Admin

रा.स्व. संघाचे विचारवंत शेषाद्री चारी उपराष्ट्रपती होणार

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) - रा.स्व. संघाचे जेष्ठ विचारवंत हरिवंश उर्फे शेषाद्री चारी हे देशाचे उपराष्ट्रपती पदासाठीचे भाजपचे उमेदवार असणार आहेत. संघाने चांगल्या प्रशासनासाठी आणि सर्वदूर पोहोचण्यासाठी देशाचे विभाग…

PCB Admin PCB Admin

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक व्हावे

पिंपरी, दि. १४ - देशासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक भोसरी विधानसभा मतदारसंघात उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय खेळाडू आणि समाजसेवक अरुण सर पाडुळे यांनी…

PCB Admin PCB Admin

मतदान चोरी प्रकरणात पिंपरीत सायंकाळी काँग्रेसचा मशाल मोर्चा

⁠पिंपरी, दि. १४ - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशावरून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार मशाल मोर्चा (मतदान चोर,खुर्ची सोड) चे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरूवारी (दि. १४)…

PCB Admin PCB Admin

स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी महापालिका आयुक्त तथा…

PCB Admin PCB Admin

देशभक्तीचा उत्साह आणि स्वच्छतेचा संकल्प अनोखा संगम….

हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेकडून भव्य बाईक रॅलीचे आयोजन,स्वच्छतेची शपथ,झाडे लावण्याचाही सामुहिक संकल्प… पिंपरी, दि .१४ (पीसीबी) -  'भारत माता की जय' , 'वंदे मातरम'…

PCB Admin PCB Admin