तीन मजुरांच्या मृत्यू प्रकरणी कष्टकरी कामगार पंचायतचा पाठपुरावा
पिंपरी, दि. 18 निगडी परिसरात 15 ऑगस्ट 2025 रोजी, स्वातंत्र्यदिनी, एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर लाईन दुरुस्तीचे काम करत असताना तीन मजुरांचा डकमध्ये गुदमरून मृत्यू झाला. या…
शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
दि . १८ . पीसीबी - एका तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (१६ ऑगस्ट) रात्री श्रमिकनगर, ओटास्किम, निगडी येथे अशोक गायकवाड यांच्या घरासमोर घडली. याबाबत…
निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू – वर्षाराणी मुस्कावाड
आर्य समाज पिंपरी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न पिंपरी,दि. १८ निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्य लेखन हे उत्तम माध्यम आहे. देशाच्या…
डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड शहरातील ७० हून अधिक महिलांनी घेतला लाभ पिंपरी, दि. १८ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशन (पीसीबी शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंदिरा गांधी…
शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांचे बंधू भाजपच्या वाटेवर
सोलापूर,दि . १८ . पीसीबी - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे…
’अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास
दि . १८ . पीसीबी - पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ’अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा…
डोनाल्ड ट्रम्पना दिला मोठा झटका, भारताच्या बाबतीत घेतला चांगला निर्णय
दि . १८ . पीसीबी - Apple कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर राग काढतायत. पण प्रत्यक्षात अमेरिकेत त्यांचं कोणी ऐकत नसल्याच दिसत…
पवना धरण, सतर्कतेचा इशारा
पिंपरी, दि. १८ . पीसीबी -संततधार पावसाने पवना धरण भरले आहे. धरण सद्यस्थितीमध्ये 97.45% भरलेले आहे. पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. नदी काठच्या सर्व…
फर्निचर दुकानाच्या आगीत कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू
दि . १८ . पीसीबी - अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक…

