राजश्री जायभाय यांचाही राजीनामापिंपरी चिंचवड शहर भाजप नवीन कार्यक्रमातील नाराजी सुरूच आहे. माजी उपमहापौर तुषार हिंगे, जेष्ठ कार्यकर्ते संतोष तापकीर यांच्या पाठोपाठ राजश्री जयभाय यांनीही एक खरमरीत पत्र लिहून कार्यकरणी सदस्यपदाचा राजीनामा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठविला आहे.

श्रीमती जायभाय त्यांनी लिहिलेले पत्र जसे आहे तसे देत आहोत…. सप्रेम नमस्कार,सन्माननीय जिल्हाध्यक्ष साहेब, आपली पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या…

PCB Admin PCB Admin

मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल, पाण्याच्या बाटल्या फेकल्या…मराठ्यांचे वोटेळे शरद पवार ने केले…

मुंबई, दि. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आल्या. पण मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना…

PCB Admin PCB Admin

इंद्रा पार्क सोसायटी गणेशोत्सवात भव्य रंगभरण स्पर्धा;७ दिवस भरगच्च कार्यक्रम*

चिंचवड दि.३१ - शहरातील किवळे भागातील इंद्रा पार्क सहकारी गृहरचना संस्थेत गणेश चतुर्थीला श्रीगणेश मूर्तीची जल्लोष व मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी इंद्रा पार्क सोसायटी सभासदांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन…

PCB Admin PCB Admin

वॉकिंग विथ पीस – अहिंसेच्या प्रवासाचा समारोप महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर वॉशिंग्टन डी.सी.

वॉशिंग्टन डी.सी., दि. ३१– शांतता आणि अहिंसेचा संदेश घेऊन संपूर्ण अमेरिका पायी पार करत ५,१४२ किमी (३,२०० मैल) चालल्यानंतर, शांतता कार्यकर्ते नितीन सोनवणे यांनी आपला अद्वितीय प्रवास वॉकिंग विथ पीस…

PCB Admin PCB Admin

लहान चिमुकल्या मुलांनी गणपती बाप्पा ची मूर्ती स्वतः बनवून संत तुकाराम नगर येथे गणेशोत्सव जोरात साजरा केला.

सर्वत्र आपण पाहतो सध्या मुले मोबाईल च्या आहारी जात आहेत..त्यामुळे त्यांची आकलनशक्ती, सृजनात्मक शक्ती संपत जात आहे… पण संत तुकाराम नगर येथील इमारत न. २०६ मधील १० वर्ष पेक्षा लहान…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षणावर शरद पवार स्पष्ट बोलले…

दि. ३१ (पीसीबी) - राज्यघटनेतील आरक्षणाची मर्यादा, त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांत आरक्षण मागणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडवायचा…

PCB Admin PCB Admin

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणी पिणं बंद करणार

दि. ३१ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.…

PCB Admin PCB Admin

शरद पवार सायंकाळी मनोज जरांगेंना भेटणार

मुंबई, दि. ३१ (पीसीबी): मराठा आरक्षणासाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान इथं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झालेले असताना जरांगे…

PCB Admin PCB Admin

अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन.

मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल आहे. तिच्या निधनाने संपूर्ण कलाक्षेत्रासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास…

PCB Admin PCB Admin

शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना, फेडरेशन महासंघात राष्ट्रीय स्तरावरील मोठी नियुक्ती..

मुंबई, दि. ३० (पीसीबी) . शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष, शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदांवर महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार,…

PCB Admin PCB Admin