वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका, प्रलंबित कामांना गती द्याखासदार श्रीरंग बारणे यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी, दि. २४ - शहरातील आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर, दत्तवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरळित करावा. नवरात्र उत्सव सुरु आहे. दसरा,…
उद्योजकांच्या प्रश्नांवर लवकरच अधिकाऱ्यांची बैठक – अजित पवार
कुदळवाडी, चिखली परिसरातील लघुउद्योजकांची आहे तीच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनविण्याची मागणी करण्यात आली. कुदळवाडी, चिखली परिसरातील लघुउद्योजक हे गेली 25 ते 30 वर्षापासून ग्रामपंचायत काळापासून ग्रामपंचयातीचा रितसर परवाना…
सांस्कृतिक शहर म्हणूनपिंपरी-चिंचवडचा नावलौकिक– अजित पवार
‘प्रयोग कला सन्मान’ पुरस्कारानेदिशा सोशल फाऊंडेशनचा गौरव थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी पालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ नाट्य प्रयोग कला महोत्सव…
संगीत नाटकांचा समृद्ध ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ. वंदना घांगुर्डे
पिंपरी,दि. २३ - संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व…
तृतीयपंथीयांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षण योजनेस स्थायी समितीची मंजुरी…
महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता… पिंपरी, दि. २३पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी व समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याच…
तरुणीच्या इंस्टाग्राम फोटोमधील ड्रेस काढून टाकण्यासाठी AI चा वापर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका तरुणीच्या फोटोमध्ये अश्लील बदल करण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 20…
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगीसह हिवरे ग्रामपंचायतींच्याउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक
मुंबई, दि. 23:- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे…

