तृतीयपंथीयांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षण योजनेस स्थायी समितीची मंजुरी…
महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता… पिंपरी, दि. २३पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी व समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याच…
तरुणीच्या इंस्टाग्राम फोटोमधील ड्रेस काढून टाकण्यासाठी AI चा वापर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका तरुणीच्या फोटोमध्ये अश्लील बदल करण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 20…
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगीसह हिवरे ग्रामपंचायतींच्याउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव गणपतीसह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक
मुंबई, दि. 23:- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे…
छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त सवाल
अखंड देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचा अवमान करणारी निनावी पोस्टर्स राज्यभर झळकत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख करत त्यांची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात पोस्टर्सवर दिसत आहेत.…
पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, खासदार ओम राजेनिंबाळकर स्वत: पाण्यात उतरले, 18 तासानंतर सुखरुप सुटका
धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी यासह सोलापूरच्या बार्शीमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. धाराशिव, सोलापूर,…
अमेरिकेत शरिया कायद्यावर बंदी घालण्यासाठी विधेयक
- जर शरिया कायद्याची दडपशाही हवी असेल तर ज्या देशांमध्ये तो पाळला जातो तिकडे जा… अमेरिकेत शरिया कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घालण्यासाठी दोन रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी कायदा सादर केला आहे, घटनात्मक तत्त्वे…
“क्षुल्लक गुन्हे” प्रकरणे आणि जमीन खटल्यांमध्ये न्यायव्यवस्थेत “रोबो न्यायाधीश”
पहिल्यांदाच, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार "क्षुल्लक गुन्हे" प्रकरणे आणि जमीन खटल्यांमध्ये नियमित निकाल जलद करण्यासाठी न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणार आहे. "रोबो न्यायाधीश" सुरू करण्याच्या या हालचालीमुळे न्याय वितरण व्यवस्थेचा…
तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी, २७ बँक खाती
गेल्या वर्षी बंडू आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती, वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकर याने आपलाच नातू असलेल्या आयुष कोमकर याची हत्या…

