अजितदादांच्या हस्ते शुक्रवारी महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने, उद्घाटने

पिंपरी दि. २ (पीसीबी)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने होणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून त्यांच्या दौ-याला…

PCB Admin PCB Admin

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांच्या विश्रांतीच्या सल्ल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी न येण्याचे शंकर जगताप यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आज (गुरूवार) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे…

PCB Admin PCB Admin

मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ..

सांगवी, दि. २ (पीसीबी) - शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मुला मुलींना जगद्गुरू संत तुकाराम महाराज समाधीस्थळी वृक्षारोपण व…

PCB Admin PCB Admin

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी दिपक राहिंज..

पिंपरी, दि. २ (पीसीबी) - ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीच्या अध्यक्षपदी दिपक राहिंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी राहिंज यांना…

PCB Admin PCB Admin

घरगुती ग्राहकांना 15 जूनपर्यंत 5 हजारांत अवैध नळजोड नियमित करता येणार..

पिंपरी दि.२ ( पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह…

PCB Admin PCB Admin

अजितदादा, राष्ट्रवादीला पालिकेत सत्ता मिळेलही, पण… थर्ड आय – अविनाश चिलेकर

जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो, असा मानवी स्वभाव आहे. राजकारणही त्याला अपवाद नाही. २०१४ पासून मोदींची हवा सुरू झाली तसे काही मतलबी लोक `जय श्री राम` चा नारा देत भाजपामध्ये शिरले.…

PCB Admin PCB Admin

महापालिकेतील भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशा लागणार – अजित गव्हाणे

पिंपरी, दि. १ (पीसीबी)- भाजपच्या सत्ता काळात महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामधील विविध प्रकरणाच्या येत्या काळात चौकशा लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. तसेच आगामी…

PCB Admin PCB Admin

भारतीय गव्हात रुबेला विषाणू ? टंचाई असूनही तुर्कीने 56,877 दशलक्ष टन धान्याने भरलेले जहाज परत पाठवले

देश, दि. १ (पीसीबी)- वाढती महागाई आणि कमकुवत चलन यांच्याशी झुंजत असलेल्या तुर्कीने भारतीय गव्हाची खेप स्वीकारण्यास नकार दिला आहे. फायटोसॅनिटरी संबंधित चिंतेचा हवाला देत तुर्कीने असा निर्णय घेतला आहे.…

PCB Admin PCB Admin

कुरुळी येथे पादचारी तरुणाला लुटले; एकास अटक

चाकण, दि. १ (पीसीबी) - कुरुळी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावरून मित्रासोबत पायी चालत जाणा-या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटले. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 23 मे…

PCB Admin PCB Admin

बांधकाम साईटवरून सहा लाखांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरीला

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) - वाकड येथील एका बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्याने सहा लाख 19 हजार 500 रुपयांचे कन्स्ट्रक्शन साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेआठ ते…

PCB Admin PCB Admin