भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ‘तुरा’
बहुमजली वाहनतळाचे उद्या अजितदादांच्या हस्ते भूमीपूजन; अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रयत्नांना यश भोसरी, दि. २ (पीसीबी)– येथील प्रभाग क्रमांक पाच, गवळीनगरने गेल्या काही वर्षांत अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली दैदिप्यमान वाटचाल सुरू…
सरकारने ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्याकडे गंभीरतेने पाहून त्यांच्यावर कारवाई करावी -आनंद जाखोटिया
पुणे, दि. २ (पीसीबी) - वर्ष 1919 मध्ये स्थापन झालेल्या ‘जमीयत उलेमा-ए-हिन्द’ या संघटनेने भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानच्या निर्मितीला उघड समर्थन दिले होते. पुढे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर हीच ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’…
डॉ. यशवंत इंगळे यांना दंत शास्त्रातील पीएचडी ..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चे दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात…
डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू..
आळंदी, दि. २ (पीसीबी) - डंपरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेसात वाजता के के हॉस्पिटल आळंदी येथे घडला.अलका रामदास गरुड (वय ५८) असे…
हॉस्टेल इनचार्ज कडून महिलेचा विनयभंग..
अजंठानगर, दि. २ (पीसीबी) - हॉस्टेल इनचार्जने हॉस्टेलमध्ये जेवण करत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार २९ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अजंठानगर चिंचवड येथे घडला.शशिकांत दीक्षित (वय ५५, रा.…
हॉटेलमधील कामगारांना लुटण्याचा प्रयत्न..
चिंचवड, दि. २ (पीसीबी) -हॉटेलमध्ये काम करणा-या दोन कामगारांना अडवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेअकरा वाजता चिंचवडगावातील महाराष्ट्र हॉटेल समोर घडली.मनोहर भागवत बोतरे (वय…
माजी नगरसेवक बाबू नायर यांचा भाजप शहर सरचिटणीस पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा..
पिंपरी, दि. २(पीसीबी)- भाजपचे माजी नगरसेवक, पक्षाचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी आज (गुरुवारी) भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. नायर…
अजितदादांच्या हस्ते शुक्रवारी महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने, उद्घाटने
पिंपरी दि. २ (पीसीबी)- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने होणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून त्यांच्या दौ-याला…
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांच्या विश्रांतीच्या सल्ल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी न येण्याचे शंकर जगताप यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पिंपरी, दि. २ (पीसीबी) – भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आज (गुरूवार) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे…
मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ..
सांगवी, दि. २ (पीसीबी) - शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मुला मुलींना जगद्गुरू संत तुकाराम महाराज समाधीस्थळी वृक्षारोपण व…

