मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ९१ लाख ७७ हजार रुपयांची दारू जप्त
पुणे, दि. १६ (पीसीबी) : निरा लोणंद रोडवरील निरा ग्रामपंचायत हद्दीत गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ९१ लाख ७७ हजार रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक…
मोठी बातमी ! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर, विद्यार्थ्यांनो असा चेक करा रिझल्ट
मुंबई, दि. १६ (पीसीबी) – बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या…
राष्ट्रपती पदाचे उमेदवार शरद पवार असावेत – सचिन खरात
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात जागांची मागणी पिंपरी दि. १६ (पीसीबी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण होण्यासाठी देशाचे राष्ट्रपती फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा विचार पुढे…
महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी राहुल गांधी यांची चौकशी; काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी दि. १६ (पीसीबी) - देशात रोज वाढत जाणारी महागाई, बेरोजगारी याकडे दुर्लक्ष व्हावे याच उद्देशाने काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी…
“शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद!” – हेमंत नाईक
पिंपरी, दि.१६ (पीसीबी) - "हरित वसुंधरेच्या बोधचिन्हातून शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे!" असे गौरवोद्गार लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पुणे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक यांनी आकुर्डी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक १६…
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात केवळ 21 टक्के पाणीसाठा
पिंपरी दि. १६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला केवळ 21.82 टक्के पाणीसाठा आहे. जुलैच्या पंधरवाड्यापर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पण, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे…
राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय, तोच विधान परिषदेला वापरणार – चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १६ (पीसीबी) – विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व पूर्वयोजना तयार झाली आहे. मी कंजूस असल्याने राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय. तो विधानपरिषदेला वापरणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
UAE ने भारताकडून गहू न घेण्याचा निर्णय, चार महिन्यांसाठी निर्यात स्थगित केली
दिल्ली, दि. १६ (पीसीबी) - संयुक्त अरब अमिरातीने (UAE) भारतातून गहू आणि गव्हाचे पीठ आयात न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. निर्यात आणि पुनर्निर्यात चार महिन्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश जारी…
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्ष गावात मोफत सेवा देणे बंधनकारक
मुंबई, दि. १६ (पीसीबी) - महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष 2022 पासून एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता महाराष्ट्रातील एमबीबीएस विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक…
अजित पवार यांना भाजप घाबरली – संतोष निसर्गंध
पिंपरी - देहु येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही,या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष मा.संतोष निसर्गंध यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे. राष्ट्रसंत…

