अत्यंत खळबळजनक… – आता एकनाथ शिंदे यांचा शिवेसेनेवर दावा
- शिवसेनेचे ३४ नव्हे ४० आमदार आपल्या बरोबर गुवाहाटी, दि. २२ (पीसीबी) - शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे…
शरद पवार यांनी बोलावली राष्ट्रवादी आमदारांची बैठक
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत आले आहे.…
प्रतोद सुनील प्रभू यांचे पत्र बेकायदा असल्याचा शिंदे यांचा दावा
- शिवसेना प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्तीसुध्दा वादात मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यानुसार मुख्य विधीमडळातील मुख्य…
एकनाथ शिंदे यांचे बंड ईडीच्या धाकामुळे ?
सोलापूर, दि. २२ (पीसीबी) : तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. भाजपच्या माध्यमातूनच तसा प्रयत्न होत असतानाही पक्षाचे नेते त्यासंदर्भात…
सर्वाधिक ४५ संख्याबळ आमच्याकडे, आता राजीनामा द्यायचा की नाही ते त्यांनी ठरवावे – एकनाथ शिंदे
गुवाहाटी (आसाम), दि. २२ (पीसीबी) - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना…
शहर परिसरात 337 देशी वृक्षांची लागवड
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - दोन वर्षांच्या कोरोना संक्रमण काळानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातील वैष्णव "श्री हरी" भेटीसाठी देहू ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी झाले. जगद्गगुरु संत तुकाराम पालखीचे यंदाचे 337…
…अन्यथा आमदारकी जाईल, शिवेसेनेचा आपल्या सदस्यांना इशारा
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : गुवाहाटीत असलेले मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे ४० हून अधिक आमदार माघार घेण्याची शक्यता आता धूसर बनली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट कारवाईचा…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार नाहीत
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. अल्पमतात सरकार आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा…
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण…
निमंत्रण आल्यावर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता
- मुख्यमंत्री पदी पुन्हा देवेंद्र फडणवीस, उपमुपख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार ? मुंबई, दि. २२ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्यात आली, तरी अल्पमतातील सरकारची शिफारस राज्यपालांवर…

